Shopping security
श्रीहरीने या पुस्तकात, या सर्व प्रवासात ध्येयपूर्तीला प्राधान्य दिल्यावर मनावरील दडपणाचं ओझं सहज पेलता येतं हे दाखवून दिले आहे. हे पुस्तक फक्त एव्हरेस्टपुरतं मर्यादित न ठेवता श्रीहरीने त्याच्या जीवनातील प्रवासालासुद्धा यात प्राधान्य दिलं आहे. ध्येयपूर्तीसाठी नुसती स्वप्नं बाळगून वाटचाल करता येणे अवघड आहे.त्यासाठी जिद्द, चिकाटी व विचारपूर्वक स्वतःची जडणघडण करणे गरजेचे आहे, हा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल.
Publications :आदिराज प्रकाशन (Adiraaj Prakashan )
Author : श्रीहरी अशोकराव तापकीर (Shrihari AshokRao Tapkir )
Binding : Paperback
ISBN No : 9788195862825
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 340gms
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 249
Ships within 48 hours · Estimated delivery Sep 3 - Sep 8
US$40
Get nowSign up to your membership to get coupons up to
15%
Get nowOpportunity to enjoy order discount up to 15% off
Top-Converting Item to Boost Your Average Order